राज आणि राज्यपाल... पवारांच्या कानपिचक्या ! NCP Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari

2021-09-13 2

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले. तर राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावलाय .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ आमदारांबाबत अनेकदा पत्र दिलंय. मात्र उतारवयामुळे त्यांना आठवत नसेल, असा खोचक टोला शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारींना लगावलाय..
Ashwin Vo

#lokmat #Rajthackeray #Sharadpawar #Bhagatsinghkoshyari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires