मुंबईतील कशेळी टोल नाक्याची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे.