आज उच्च न्यायालयानी अर्णब गोस्वामी यांना पुन्हा जामिन नाकारला. आधी शनिवारी याच उच्च न्यायालयानी आपला निकाल राखीव ठेवला. त्याआधी बुधवारी अलिबागच्या न्यायालयानी कधी नव्हे ते रात्रीपर्यंत सुनावणी केली आणि अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली. ईटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. अन्वय नाईक यांचे थकीत पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली आणि एका सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि ईतर दोघांचं नाव लिहीलं. आता प्रश्न पडतो की आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना जामिन का मिळत नाहीये ? तेही अत्यंत महागडे, आतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेले वकील हरीष साळवे आणि मुंबईतले ज्येष्ठ वकील आबदाद पोंडा त्यांची बाजू लढवताहेत. तरीही त्यांना जामिन का मिळत नाहीये ? आत्महत्येस प्रवृत्त करणे हा एवढा मोठा गुन्हा आहे का ?सगळ्यात आधी या केसचा आधार काय आहे ते पाहूया. त्यासाठी आण्ही कोर्टाची ऑर्डर वाचली आणि त्या आधारे ही माहिती गोळा करण्यात आली आहे .....
#lokmat #ArnabGoswami #Indianews #ArnabGoswamiarrest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat