Kirit Somaiya On Hasan Mushrif: किरीट सोमय्या पोलिसांनी ताब्यात, हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
2021-09-20 1
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.