असे एन्काऊंटर लोकशाहीला परवडतील ? Vikas Dubey Encounter | Kanpur | India News

2021-09-13 136

विकास दुबे एन्काऊंटर बरोबरच बरेच प्रश्न उपस्थित झालेत.पोलिस ताफा विकास दुबेला घेऊन कानपूर जात असताना जो मीडिया त्यांच्या सोबत होता त्यांना घटनास्थळाच्या काही किलोमीटर आधी का थांबवण्यात आलं?
दुसरं म्हणजे घटना जेव्हा एकच ठिकाणी घडली तर विकास दुबे ला सुरुवातीला वेगळ्या रुग्णालयात आणि जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना वेगळ्या रुग्णालयात का नेण्यात आलं होतं? जाणून घ्या सविस्तर बातमी मधून -

#lokmat #Vikasdubey #Kanpur #IndiaNews #Encounter
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat