मेडिकल एज्युकेशन विभागाचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने हे कोरोना, लसीकरण आणि रेमडेसिविर यांबाबत आपल्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत