कोणत्या औषधाने कोरोना रुग्ण ७ दिवसांत निगेटिव्ह होतो? Virafin | Dr. Sharvil Patel, MD, Zydus Group

2021-09-13 8

Dr. Sharvil Patel, MD, Zydus Group interview with Vikas Mishra, Editor, Lokmat Samachar. कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी झायडस कॅडिला या कंपनीने ‘Virafin’ हे औषध बनवले आहे. झायडस कॅडिला या कंपनीने २०२० पासून हे औषध बनवण्यासाठी सुरूवात केली होती. या औषधामुळे शरीरात नैसर्गिकरित्या इंटरफेरॉन तयार झाल्यामुळे मानवी जीवनाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर पहिल्या १० दिवसांमध्ये कोरोना विषाणू फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहचत असल्यामुळे लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोरोना रुग्णांची RTPCR चाचणी सात दिवसांमध्ये निगेटीव्ह कशी येते ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघ.
#virafin #coronavirus #covid-19 #lokmat
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat