देशातले कोर्ट इतके सक्रिय का झालेत? Indian Courts | Oxygen Shortage In India |Supreme Court Of India

2021-09-13 0

सार्वजनिक आरोग्यावर बिनधास्तपणे सोशल मिडीयावर तक्रारी करता येणार आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयानी देशातल्या नागरिकांना एक सुरक्षा कवच प्रदान केलंय. आरोग्य व्यवस्थेवर कोणीही सोशल मिडीयावर तक्रार केली तर त्यांना अटक करू नये किंवा त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करू नये, असा आदेश सगळ्या राज्यांच्या पोलिस महासंचालकांना देण्यात आला आहे. देशातली आरोग्य सेवा कोलमडलीय. सर्वसामान्य जनता त्यात होरपळली जातेय. अशा स्थितीत या असहाय्य जनतेपुढे फक्त सोशल मिडीयावर व्यक्त होणं, एवढं हाती असतं. मात्र अशा पोस्ट केल्यामुळे पोलिस कारवाई करतात. गुन्हे दाखल करतात. काही प्रसंगी तर अटकही करतात.

#Lokmat #India #SupremeCourt #IndianCourts
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange