Arsenic Album 30 या गोळ्या म्हणजे विष आहे का ? Covid 19 | Corona Virus In India

2021-09-13 4

सध्या आर्सेनिक ३० हे नाव खुप गाजतंय. रोग प्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातोय. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानीही या औषधाला मान्यता दिलीय. हे औषध नेमकं कसं काम करतं हे आम्ही यापूर्वीच एका व्हीडीओच्या माध्यमातून सांदगितलंय. तो व्हीडीओ तुम्ही याच चॅनलवर पाहू शकता. पण आता या औषधावरून अनेक मत-मतांतरे निर्माण झाली आहेत. एका व्हॉटस् अँप पोस्टनुसार आर्सेनिक म्हणजे विष ... मग जर औषधाचं नावच असं असेल तर त्यातून लोक बरे कसे होणार .. असा प्रश्न विचारला गेला. त्यावर आम्ही या विषयातल्या तज्ज्ञा्ंशी चर्चा केली. डॉ जसवंत पाटील हे एम.डी अँलोपॅथ आणि होमिओपॅथही आहेत. दोन्ही वैद्यक शास्त्राचं त्यांना सखोल ज्ञान आहे. ते काय म्हणतात पाहूया .

#LokmatNews #arsenicalbum30 #covid19 #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires