१ रुपयात इडली विकणाऱ्या आजी आहेत तरी कोण ? Idli amma | 1 Rs. Idly by 80 years old Granny

2021-09-13 0

आंध्र प्रदेशातल्या कमलाथ्थल आजी फक्त 1 रुपयात स्वादिष्ट इडली देतात. कमलाथ्थल आजी रोज 300 रुपयांचं सामान आणतात आणि त्यांची रोज 500 रुपये कमाई होते. "मी जिवंत असेपर्यंत मी इडलीची किंमत वाढवणार नाही," असं त्या सांगतात., पहा हि सविस्तर स्टोरी -

#LokmatNews #grandma #Idly #idliamma
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat