'सारथी'ला जन्मतः अपंग का ठेवलं ? Devendra Fadnavis | CM Uddhav Thackeray | Sarathi Politics

2021-09-13 1

मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवण्याची मागणी मराठा समाजाकडून होत आहे. दुसरीकडे मी ओबीसी आहे म्हणून आरोप होत आहेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. इतकंच नाही माझ्याकडून कारभार काढून तो मराठा समाजाच्या मंत्र्यांकडे द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय.पण हे सगळं ज्यासाठी चाललंय त्या ' सारथी' संस्थेविषयी आपण बोलणार आहोत. अर्थात सारथी, ती स्थापन कारण्यामागच कारण, राजकारण या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊया.वडेट्टीवार म्हणतात त्यात किती तथ्य आहे हेही बघूया.

#Devendrafadnavis #CMUddhavthackeray #SarathiPolitics #Sarathi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange