काय आहे ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी? Nitesh Rane | What is the story of Thackeray and Sonu Nigam?

2021-09-13 11

महाराष्ट्र राज्यातील लोकांना उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामधील वाद काही जूना नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नारायण राणे आणि त्यांची मुले ही उद्दव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करत आहेत. पण आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढू असा एकप्रकारे ईशारा दिला आहे. त्यांमधीलच एक म्हणजे सोनू निगम प्रकरण आहे. हे प्रकरण तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmat #SonuNigam #Thackeray #Balasahebthackeray #Niteshrane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires