मराठी बातम्या :राज्यातील Corona बाधितांची संख्या पाचशेपार । एकट्या मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण

2021-09-13 0

मराठी बातम्या :राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार । एकट्या मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण । कोरोना पसरविण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले.। नवी मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण.। आवश्यक तितके लाइट चालू ठेऊन मेण बत्ती, दिवे लावा, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले जनतेला आवाहन.। गोव्यात कोरोनाचा सातवा रुग्ण सापडला., पहा सविस्तर बातमी -


#LokmatNews #coronavirus #lockdown #marathibatmya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Videos similaires