पुण्यातील सॅनिटायझर कंपनीला नेमकी आग कशी लागली? Fire At Sanitizer Company In Pune | Pune News

2021-09-13 1

पुणे येथील मुळशी गावाजवळील एका सॅनिटायझर कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली होती. कंपनीला मोठी आग लागल्यामुळे कंपनीमध्ये काम करत असणारे कर्मचारी देखील या आगीत अडकले होते. पण त्यानंतर मात्र ग्रामस्थांनी भिंत तोडून कामगारांना आगीतून बाहेर काढले. पण या सॅनिटायझर कंपनीला नेमकी आग कशी लागली होती या विषयी आपल्याला अग्निशमन दलाचे अधिकारी काय सांगत आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Punenews #SanitizerCompany #MulashiVillage #Fire
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires