China मधल्या H10N3 बर्ड फ्लूमुळे जगाची चिंता का वाढली? H10N3 Bird Flu in China । International News

2021-09-13 6

बातमी घाबरवणारी नाहीये.. पण नक्कीच चिंता वाढवणारी आहे... का ते आपण नीट समजून घेऊ... कारण चीनकडून येणाऱ्या कुठल्याही संकटांना आता हलक्यात घेऊन चालणार नाही... जगात पहिल्यांदाच बर्ड फ्लूच्या H10N3 या व्हेरिएंटची मानवाला लागण झाल्याचं समोर आलंय... चिंता एवढ्याच गोष्टीची आहे, हे प्रकरण चीनमध्ये घडलंय... जिथून कोरोनाचा उगम झाला, असं सुरुवातीपासूनच म्हटलं जातंय... त्यामुळे आपण या बातमीमागचं गांभीर्य समजून घेऊ.... बर्ड फ्लूचा H10N3 हा व्हेरिएंट नेमका काय आहे? हे सुद्धा जाणून घेऊ.
#H10N3 #birdflu #china #internationalnews

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat