सचिन वाझेंनी CSMT ते THANE प्रवास का केला? Sachin Vaze Case | NIA Team | Mansukh Hiren Case

2021-09-13 2

मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या करण्यात आली.... त्यासाठी वाझे हा आपला कार्यालयीन वापरातील मोबाइल सीआययू कार्यालयात ठेवून सीएसएमटीपर्यंत चालत गेला... तिथून तो कळव्यापर्यंत लोकलने गेला... हा सर्व घटनाक्रम तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्याकडून करून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय... सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनुसार, एका फुटेजमध्ये ४ मार्चला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वाझे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेने चालत जाताना दिसतोय.

#Lokmat #ParambirSingh #SachinVaze #AnilDeshmukh #HemantNagrale #UddhavThackray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat