मराठी बातम्या : राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये व्यवहार सुरू होण्याचे संकेत । आव्हाड क्वॉरंटाईन

2021-09-13 0

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या उंबरठ्यावर; १४९ जणांचा मृत्यू , Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी, पश्चिम उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 361वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 71 रुग्ण , ‘कोरोना’मुळे दहावीचा भूगोल अन् कार्यशिक्षणाचा पेपर रद्द, गुण देण्याबाबत संभ्रम., राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये व्यवहार सुरू होण्याचे संकेत., केइएम रुग्णालयातले 50 ते 60 रुग्ण हिंदमाताच्या फ्लाय ओवरखाली हलवले, पहा सविस्तर बातम्या -

सौजन्य - ani news
#LokmatNews #coronavirus #india #maharashtra #jitendraawhad #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires