महाराष्ट्राला हादरवणारे पाच अग्नितांडव कोणते? Five Major Fire Incident's In Maharashtra's Hospital

2021-09-13 0

भंडारा येथील जिल्हा रूग्णालयात अचानक आग लागल्याने दहा नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील रूग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था सतर्क आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यामध्ये रूग्णालयांना आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. त्यामुळे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील रूग्णालयांना लागलेली आग व हादरवणारे पाच अग्नितांडव कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtragovernment #Fire #Hospital
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange