मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड हा मुंबईच्या वाहतुक कोंडीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. कोस्टल रोड कधी होणार? आणि त्याचा फायदा नेमका काय होणार? हे प्रश्न मागचे अनेक महिने तुमच्या मनात असतील... तर या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडीओतून करणार आहोत.. पण त्याआधी आपण बघुयात कोस्टलरोडवर मारलेल्या फेरफटक्याचा एक एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ....
#CoastalRoad #Uddhavthackeray #CMOMaharashtra #coastalroadproject
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat