उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्यात आली होती. या प्रकरणी API सचिन वाझें यांना एनआयएने अटक केलं.. विशेष म्हणजे सचिन वाझें हे या प्रकरणाचे तपास अधिकारीसुद्धा होते. त्यानंतर अनेक सीसीटीव्ही फुटेज, तपासातून असं समोर आलं सचिन वाझेंचा या प्रकरणात सहभाग आहे.. मात्र आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर एक धक्कादायक विधान केलंय. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केलं.. त्यामुळे आता मोठी खळबळ माजलीय.. कारण जर सचिन वाझें जर बळीचा बकरा असतील..तर मग बकऱ्याची बळी देणारा नक्की कोण, असा प्रश्न उभा राहतो.. या प्रश्नाचं उत्तर दोघंच देऊ शकतात.. एक बळीचा बकरा आणि दुसरा बळी देणारा.
#lokmat #Sachinvaze #Maharashtranews #Mansukhhiren
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat