कोरोनाची पहिली लस कोणाला मिळणार? Who will get the first corona vaccine? Corona Vaccine Update

2021-09-13 1,533

पुढील वर्षी २०२१ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे. "कोव्हिशिल्ड लशीच्या चाचण्या या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते," असं सीरम संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. पण ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल असंही पुनावाला यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कोरोनाची पहिली लस आता कोणाला मिळणार आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Corona #Coronavaccine #Vaccine #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires