गणेशोत्सव २०२१ । मुंबईत साध्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी केले बाप्पाचे विसर्जन
2021-09-19 197
करोनाच्या संकटामुळे यंदाही गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घरच्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.