Joe biden जिंकले तर भारताला फायदा? Will India Benefit if Joe Biden wins? US Elections 2020

2021-09-13 4

अमेरिकेतल्या निवडणुकीत आपण का रस घ्यायचा? त्यांचं ते बघून घेतील... असं म्हणून चालणार नाही... कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? यावर बरंच काही अवलंबून असतं.. फक्त भारतासाठीच नाही... तर अवघ्या जगासाठी... म्हणूनच तर ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची होते... आणि तिच्या इतक्या बातम्या होतात...
भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या संबंधांचा विचार करता, ही निवडणूक आणि तिचा निकाल महत्त्वाचा असणार आहे... डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे, ही निवडणूक जिंकले, आणि अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले, तर याचा भारताला काय फायदा होईल? म्हणेज भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात काय फरक पडू शकतोय... हे आपण या व्हिडीओमधून समजून घेऊयात...

#lokmat #JoeBiden #USElections2020 # PMNarendramodi #PMModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat