देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील निवासस्थानी दिला गणरायाला निरोप

2021-09-19 155

यंदाही गणेशोत्सव करोनामुळे अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन केले. मुंबईतील त्यांच्या सागर या निवासस्थानी फडणवीस कुटुंबाने गणरायाला निरोप दिला.

#DevendraFadnavis #ganpativisarjan2021