Kolhapur : कोल्हापुरात शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती विर्सजनावेळी गर्दी झाली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलीसांनी गर्दी कमी केली.
(व्हिडिओ- मोहन मेस्त्री)
#kolhapur #kolhapurnews #mahaganpativisarjan #ganpativisarjan #coronapandemic #coronaupdates