महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार का? Corona Virus Against Come In Maharashtra? Rajesh Tope

2021-09-13 4

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे संपूर्ण जगामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु झाली आहे. पण आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची राज्यात येण्याची शक्यता फार कमी असल्याचे राज्याचे सांगितले आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे असे म्हटले आहे.

#Lokmat #Coronavirus #Maharashtragovernment #Corona #Rajeshtope #Healthminister
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires