हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी | BJP Ashish Shelar On CM Uddhav Thackeray

2021-09-13 0

कोरोनाकाळात बंद असलेली राज्यातील देवस्थाने आणि मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, मला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत राज्यपालांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे कसले सत्तेचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
#lokmat #BJPvsShivsena #UddhavThackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires