डेबिट-क्रेडिट कार्ड क्लोन होण्यापासून कसे वाचाल? Debit And Credit Card | Cyber Crime | India News

2021-09-13 0

काही दिवसांपूर्वी चार मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. सगळं आटोपल्यानंतर त्यांनी वेटरला बिल पे करण्यासाठी म्हणून डेबिट कार्ड दिलं. त्या वेटरनं स्वाईप करायला नेलेल्या कार्ड मधून तब्बल ९५ हजार रुपये परस्पर काढले. म्हणजेच डेबिट कार्डचा डेटा क्लोन केला. ही घटना आहे पुण्यातल्या भोसरी इथली. याला आपण सायबर क्राइमही म्हणू शकतो. असं काही तुमच्या बरोबरही इतक्या सफाईनं होऊ शकतं की तुम्हाला कळणारही नाही. मी तुम्हाला घाबरवत नाहीये. पण थोडीशी सावधगिरी आणि थोडासा स्मार्टनेस आपण वापरला तर या क्लोनिंगपासून आपण सहज वाचू शकतो. ते कसं? हे तर मी तुम्हाला सांगेनच. पण त्या आधी कार्डचा डेटा क्लोन करणे किंवा कार्डचे क्लोनिंग करणे म्हणजे नेमकं काय? हे आधी आपण जाणून घेऊया.

#Lokmat #Debitcard #Creditcard #Maharashtranews #Money
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires