युनानी काढा घरच्या घरी कसा बनवायचा? Corona In Malegaon | Immunity Booster Malegaon pattern

2021-09-13 2

कोरोना संसर्गाचे कधीकाळी हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनाला अटकाव करणारा युनानी काढ्याच्या मालेगाव पॅटर्नची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. युनानी काढा, मालेगाव काढा, मांसुरा काढा अशा विविध नावांनी याची चर्चा सगळीकडे सध्या होतेय. तसच या काढ्याला राज्यभरातून मागणी होत आहे.

#Malegaonpattern #lokmat #Indianews #Malegaon #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires