पुण्यात सीओईपी जम्बो कोविड सेंटरच्या उदघाटनाची घाई का झाली ? | Jumbo Covid Center in Pune

2021-09-13 0

काल पुण्यामध्ये टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. पुण्यासारख्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये पत्रकाराचा कोव्हिड सेंटरमध्ये बेड न मिळल्यामुळे दुर्दैव्यारीत्या मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचे धाबे दणाणले आहेत. पुण्यामध्ये एकामागोमाग एक मोठमोठे सीओईपी जम्बो कोव्हिड सेंटर रूग्णालयाचे उद्धाटन होत आहेत. पण प्रत्यक्ष मात्र या ठिकाणी कोणतीही सेवा रूग्णांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmat #PuneNews #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires