पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार ? | When will the care of Corona patients stop in Pune?

2021-09-13 0

महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा रूग्ण हा पुणे शहरामध्ये सापडला होता. हळूहळू पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आणि पुणे महानगरपालिकेसमोर एक संकटच उभे राहिले. आज पाच महिने उलटले तरी कोरोनाचे पेशंट पुण्यामध्ये काही थांबायचे नाव घेत नाही आहेत. महापालिकेचा भ्रष्ट कारभार आणि सावळा गोंधळ याला कंटाळून आज राष्ट्रवादीतर्फे पुण्यातील महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणेला आता काय करावे हे समजत नाही आहे. म्हणूनच पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार ? याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार काय म्हणत आहेत ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात -

#lokmat #Punenews #Pune #Covid 19 #Coronapatient
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires