Palghar Mob Lynching Case मध्ये ठार झालेले साधू जुना आखाडाशी निगडीत ? Juna Akhada | Maharashtra News

2021-09-13 3

महाराष्ट्रातल्या पालघर मध्ये घडलेल्या मॉब लिंचिंग च्या घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय.. पालघर मध्ये एका अफवेमुळे २ साधूंची जमावाने हत्या केली आहे. या घटनेतले ते २ साधू कल्पवृक्षगिरि महाराज आणि सुशील गिरि महाराज जूना आखाड्याशी जुळलेले होते. निश्चितच हा प्रश्न इथे निर्माण होतेकी जुना आखाडा म्हणजे काय?

#LokmatNews #JunaAkhada #PalgharMobLynchingCase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat