पायांवरची ही लक्षणं म्हणजे कोरोना असू शकतो? Coronavirus Symptoms

2021-09-13 0

कोरोना रुग्णाला या लक्षणांव्यतिरिक्त पायांना कांजण्या आल्यासारखी लक्षणं दिसत असल्याचं स्पॅनिश जनरल काऊंसिल ऑफ ऑफिशियल पॉडिआट्रिस्ट कॉलेजने असे प्रकार दिसल्याच माध्यमांना सांगितले आहे. त्यांच्या मते हे कोरोनाचं महत्वाचं लक्षण आहे. CGCOP च्या मते जर तुमच्या पायांवर अशा प्रकारचे घाव आढळून आले तर, एकतर तुम्ही कोरोनाच्या विळख्यात आलेले आहात, नाही तर हळूहळू कोरोनाचा आता फैलाव होणार याचा हा संकेत आहे असं समजावं.


#LokmatNews #indianews #coronavirus #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires