भाजपा CM Uddhav Thackeray यांच्या पदावरून राजकारण करत आहे का? Atul Kulkarni | मराठीत बातम्या

2021-09-13 718

भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकारिणी सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी संदर्भात एक याचिका दाखल केली आहे हे मंत्रिमंडळ आणि जी बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेचे सदस्यत्व द्यावं असा जो प्रस्ताव मंजूर केला आहे तो प्रस्ताव अवैध आणि बेकायदेशीर आहे आहे आणि ती बैठक मंत्रिमंडळाची बैठक बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी करणारी याचिका आहे हे कोरडाच संकट असताना भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या पदावरून राजकारण करत आहे का? जाणून घ्या जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या कडून -

#LokmatNews #cmuddhavthackeray #bjp #rajyapal #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires