'बिग बॉस मराठी ३'च्या घराची सफर; नव्या पर्वाची काय आहे खासियत?

2021-09-18 2,360

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. आता बिग मराठीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यासोबत बिग बॉसच्या यंदाच्या सिझनचे घर कसे असणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. चला तर म पाहूया बिग बॉस मराठी ३चे घर आतून कसे आहे...

#bigbossmarathi #bigboss3 #celebrities #bigbosshouse