Prabodhankar Thackeray Birth Anniversary: प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव आणि राज ठाकरेंसह अनेकांनी वाहिली आदरांजली

2021-09-17 156

आज प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरें, राज ठाकरेंसह अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना वंदन केले आहे.

Free Traffic Exchange