Mumbai, BMC COVID-19 Vaccination Drive For Women: मुंबईमध्ये महापालिकेतर्फे आज केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण

2021-09-17 1

पुरुषांच्या तुलनेत महिलांची लसीकरणाची संख्या वाढवी यासाठी  मुंबई महानगरपालिकेतर्फे आज (17 सप्टेंबर) केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण राबवले जात आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Videos similaires