Golden Modak In Nashik: नाशिक मध्ये विकले जात आहेत गोल्डन मोदक; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

2021-09-17 560

यंदा नाशिक मध्ये चक्क सोन्याचा वर्ख लावलेली मोदक विक्रीस ठेवले आहेत. दीपक चौधरी हे मालक असलेल्या नाशिकमधील सागर स्वीट्सच्या दुकानात हे मोदक विकले जात आहेत. पहा हा मोदक नक्की आहे तरी कसा.