Dhayari (Pune) : क्राईम ब्रँच पोलिस असल्याचे भासवून वाचमनला जबर मारहाण..

2021-09-17 456

Dhayari (Pune) : क्राईम ब्रँच पोलिस असल्याचे भासवून वाचमनला जबर मारहाण..

पोलीस आहे की, गुंड असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Dhayari (Pune) : मानाजी नगर ,नऱ्हे (Narhe) येथील मीडिया सृष्टी फ़ेज दोन सोसायटीच्या वाचमनला क्राईम ब्रँच सहा ते सात जणांनी पोलिस असल्याचे सांगून वाचमनला जबर मारहाण करण्यात आली आहे ही घटना शुक्रवारी पहाटेच्या अडीच वाजण्याच्या सुमार घडली आहे.

(विठ्ठल तांबे)

#CrimeBranch #Dhayari #pune

Videos similaires