रावसाहेब दानवे सेना-भाजपला पुन्हा एकत्र आणणार? Raosaheb Danve trying to get together Shivsena & BJP

2021-09-17 78

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौ-यावर होते. या दौ-यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. पण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधील मतभेद हे चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतर या दोन्ही पक्षांमधील दूरावलेले संबंध पुन्हा एकत्र होतील का? त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Amey Anchor)

#Lokmat #RaosahebDanve #Shivsena #BJP #MaharashtraNews #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires