एकादशीनिमित्त माऊलींच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची आरास

2021-09-17 106

एकादशीनिमित्त आळंदीत माऊलींच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. वेगवेगळ्या फुलांच्या सजावटीने मंदिर फुलून गेले होते.

#Ekadashi #AlandiTemple #Mauli

Attractive flower arrangements in the main temple of Mauli Alandi on the occasion of Ekadashi

Free Traffic Exchange

Videos similaires