Raj Kundra Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल

2021-09-16 4

पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एस्प्लेनेड न्यायालयात राज कुंद्रा, रायन थोरपे, यश ठाकूर उर्फ अरविंद श्रीवास्तव आणि प्रदीप बक्षीसह चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.