Satara : राज्यात महिलांवर अत्याचार; सरकारविरोधात भाजपचे आंदोलन
Satara : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्काळजीपणा करत असल्याने आज सातारा भाजप (BJP) महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन आले. राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत राज्य सरकारने दाखवलेल्या निष्काळजीपणाचा निषेध साताऱ्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.. यावेळी पोवई नाक्यावर भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
(व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#BJP #agitation #satara