Byculla Veer Mata Jijabai Bhosale Udyan मध्ये यंदा 2 पेंग्विनचा जन्म,दोन्ही पिल्लाची प्रकृती स्थिर

2021-09-16 23

मुंबईच्या भायखळा प्राणिसंग्रहालयाने यंदा दोन पेंग्विन पिल्लांचे स्वागत केले आहे. पहा नव्या पेंग्विनचा व्हिडिओ आणि अधिक सविस्तर माहिती जाणून घ्या.

Videos similaires