यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

2021-09-13 20

यवतमाळ : मानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. यवतमाळातील बसस्थानक चौकात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी अंगणवाडीतार्इंनी प्रचंड आक्रोश करीत शासनविरोधी घोषणा दिल्या. त्यांच्या मोर्चाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires