Tired Citizens protested against Thane Municipality of Continuous water leakage

2021-09-13 0

Tired Citizens protested against Thane Municipality of Continuous water leakage

ठाण्याच्या चांदनवाडी परिसरात ठाणे महानगर पालिकेच्या 3 मोट्या टाक्या आहेत बर्याच वेळा या पाण्याच्या टाकी चा मोठा पाईप अचानक फुटला आहे, आणि पाईप मधून पाण्याची गळती होत आहे सतत फुटणाऱ्या पाईप मुळे येथील रहाणार्या लोकांच्या घरात पाणी शिरत आहे या होणाऱ्या पाण्याच्या त्रासाला वैतागुन संतप्त नागरिकांनी आज पालिकेच्या विरोधात हेमंत वाणी यांच्या अध्यक्ष ते खाली मोर्चा काढला होता, मोर्चा मध्ये महिलांचा समावेश मोट्या प्रमाणात होता

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat