Nirbhaya Squad Mumbai: साकीनाका घटनेनंतर मुंबईत महिलांची सुरक्षा वाढवली जाणार, प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार निर्भया पथक
2021-09-15 3
साकीनाका बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.