Apple Event 2021: iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max झाले लाँच, पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन
2021-09-15 8
Apple कंपनीने अनेक गॅझेट्ससह आयफोन सिरीज ही लॉन्च केली आहे. iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max लाँच करण्यात आले.जाणून घेऊयात या नव्या फोन्सची अधिक माहिती.