Beed : साठ लाखांचा गुटखा पकडला
Beed : पोलिस अधीक्षकांच्या विशेष परिसरातील घोडका राजूरी येथील एका गोदामावर छापा टाकून साठ लाख रुपयांचा गुटखा पकडला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पकडलेला गुटखा पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आला.
(व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#BEED