Kolhapur : कोल्हापुरात BJP आक्रमक; पोलिस प्रशासनाचा निषेध
Kolhapur : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण (OBC Reservation) मिळावे यासाठी भाजपच्या (BJP) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली .यावेळी मोठी वाहने आंदोलनाच्या मध्येच घुसल्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाचा निषेध करत जोरदार घोषणा दिल्या.
बातमीदार - सुनील पाटील
व्हिडिओ - नितीन जाधव
#OBCReservation #BJP #Kolhapur